फार्मराईझ डाऊनलोड का करावे?
👍 15 राज्यांमध्ये 10 भाषांमध्ये (English, हिन्दी, ಕನ್ನಡ, मराठी, తెలుగు, ગુજરાતી, ଓଡ଼ିଆ, ਪੰਜਾਬੀ, বাংলা) उपलब्ध.
👍 पिकाच्या चक्रावर आधारित केल्या जाणाऱ्या कामांविषयी माहिती पुरवणारे एकमेव ॲप
👍 पिकाशी संबंधित सर्व कामांविषयीची माहिती शेतकरी त्यांच्या भाषेत ऐकू शकतात असे एकमेव कृषी ॲप
👍 भारतीय डिजिटल ॲग्रिकल्चरल स्पेसमध्ये सर्वाधिक वेगाने वाढणारे ॲप
फार्मराईझ शेतकऱ्यांना काय देते:
🌿 शेतीच्या अर्थव्यवस्थेविषयीचा सल्ला: भारतातील शाश्वत आणि फायदेशीर शेतीसाठी शेतकऱ्यांना शेतीच्या अर्थव्यवस्थेविषयी अचूक आणि विशिष्ट माहिती मिळू शकते. भारतीय शेतकऱ्यांना पीकनिहाय, टप्पानिहाय कृषीविषयक सल्ला मिळू शकतो आणि ते त्यांच्या पसंतीच्या भाषेत पीकविषयक कामांविषयीची माहिती ऐकू शकतात (जसे, इंग्रजी, हिंदी, गुजराती, मराठी, कन्नड आणि तेलगू)
🌿 बाजारपेठेतील किमती: भारतातील ४०० पेक्षा अधिक बाजारपेठांतील पीकनिहाय वास्तव किमती. आता तुम्ही विशिष्ट बाजारपेठेतील विशिष्ट पिकावरील बाजारपेठेतील किमतीवरील तुमचा फीडबॅक आमच्याशी शेअर करू शकता.
🌿 हवामान: फार्मराईझ दररोजचे तापमान, पर्जन्यमान यांविषयीची माहिती पुढील ९ दिवसांसाठी दर तासासाठी ॲपच्या माध्यमातून देते. यामुळे शेतकऱ्यांना त्यांच्या पिकांविषयी आणि शेताविषयी अधिक चांगले निर्णय घेण्यास मदत होईल.
🌿 तज्ज्ञांचे लेख: आता संपूर्ण भारतातील शेतकरी फार्म राईझ कृषितज्ज्ञांनी लिहिलले विविध लेख वाचू शकतील. तुम्ही आता यात भर घालून तुमचे शेतीविषयीचे अनुभव आमच्यासोबत शेअर करू शकता.
🌿 बातम्या आणि घडामोडी: विशिष्ट भागात कृषी क्षेत्रात होणाऱ्या घडामोडींशी संबंधित बातम्यांचे अपडेट्स दररोज प्राप्त करा तसेच ग्रामीण क्षेत्रात होणाऱ्या शेतीविषयक व्यापारासंबंधी जाणून घ्या.
🌿 लोकेट माय फार्म: शेतकरी आता ‘‘लोकेट माय फार्म’’ फीचरचा वापर करून त्यांचे सध्याचे लोकेशन कोणत्याही वेळी अपडेट करू शकतील आणि जवळच्या बाजारपेठेतील किमती आणि अचूक दैनंदिन आणि तासागणिक हवामानविषयक माहिती प्राप्त करू शकतील.
अस्वीकृती:
१) फार्मराईझ ॲप हे एक स्वतंत्र ॲप आहे आणि ते कोणत्याही सरकारी स्वराज्यसंस्थेशी किंवा संस्थेशी संलग्न नाहीए.
२) सरकारी योजनांसंबंधीचे सर्व लेख हे माध्यमांपासून आणि सार्वजनिक वाचनालयांमधून घेतलेले आहेत.
तुमचा फीडबॅक ऐकायला आम्हाला आवडेल! Support@farmrise.com वर आम्हाला थोडक्यात लिहून कळवा.
वाढते ज्ञान, वाढता शेतकरी / /ज्ञान वाढे, शेतकरी वाढे